पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक संस्था संघटनांचा वीज दरवाढीचे बुधवारी निषेध आंदोलन!

पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक संस्था संघटनांचा वीज दरवाढीचे बुधवारी निषेध आंदोलन!

स्त्रीशक्ती news 

महाराष्ट्र शासन,महावितरणने घरगुती,व्यवसायिक, औद्योगिक वापर करणाऱ्या ग्राहकांची

महावितरणने केलेली १ते १०० प्रति युनिट साठी ३५ पैसे, १०१ ते ३०० प्रति युनिट साठी ६५ पैसे,३०१ ते ५०० प्रति युनिट ८५ पैसे,५०१ पेक्षा जास्त प्रति युनिट ९५ पैसे. ऐन सणासुदीच्या काळात महावितरणने हि वीज दरवाढ केलेल्या असून या महागाईच्या काळात ही वीजदरवाढ ग्राहकांचे कंबरडे मोडणारी आहे. शासनाच्या या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी व ही दरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी. 

बुधवार दि.८/१०/२०२५ रोजी सकाळी ११.००ते२.०० या वेळेत महावितरण विभागीय कार्यालय भोसरी (पावर हाऊस चौक गवळी माथा)

 येथे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन होणार आहे. तरी सर्व सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्ष व वीज ग्राहकांनी या दरवाढीच्या निषेध आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. असे आवाहन भापकर यांनी केले आहे.