आमदार अण्णा बनसोडे यांचा मोहन नगर, काळभोर नगर प्रचार दौरा

आमदार अण्णा बनसोडे यांचा मोहन नगर, काळभोर नगर प्रचार दौरा

दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुती चे अधिकृत उमेदवार *अण्णा दादू बनसोडे यांची मोहन नगर, काळभोर नगर* मध्ये प्रचार फेरी सुरू होणार आहे. तरी आपण या रॅलीत बहुसंख्येने सहभागी व्हावे ही विनंती.

वेळ: सकाळी १० वाजता

सुरुवात: मोहन नगर छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार

मार्ग- छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार - महावीर पार्क - बाबर गार्डन - गाय वासरु चौक - लोखंडे दवाखाना - दत्त मंदिर - अलंकार कॉर्नर - फुलेनगर - शंकर मंदिर कॉर्नर - तुळजाभवानी माता मंदिर - मनपा शाळा - छत्रपती शिवाजी महाराज पुतळा - शिवदर्शन कॉलनी - कलावती माता मंदिर - वहिले चाळ - संतोषी माता मंदिर - गाय वासरु चौक - काळभोर नगर - शिवपार्वती मंगल कार्यालय.