पिंपरी–चिंचवड मध्ये कोरोना रुग्ण आढळला! शहरात भीतीचे वातावरण?
(स्त्रीशक्ती)
मुंबई पाठोपाठ आता पिंपरी चिंचवड शहरात कोरोना वायरस चा रुग्ण आढळून आला आहे.
त्या रुग्णाला ताप आला म्हणून त्यांनी कोविड टेस्ट केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली आहे.
४२ वर्षीय पुरुषाला करुणाची लागण झाल्याचे समोर आला आहे. राज्याची राजधानी मुंबईमध्ये आतापर्यंत ५३ कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यानंतर पुण्यासह पिंपरी चिंचवड मध्ये मात्र कोरोनाचा एक रुग्ण सापडल्याने शहरात भीतीचे सावट आहे. पिंपरी चिंचवड उपाययोजना खबरदारी केल्या जात आहेत. या वर्षातील पिंपरी चिंचवड मध्ये आढळून आलेला हा पहिलाच करुणा रुग्ण आहे कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी आवश्यक ती काळजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून सार्वजनिक ठिकाणी मास घालायला सुरुवात करावी त्याचप्रमाणे सामान्य लोकांनाही अना आवश्यक पणे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये वेळोवेळी आपले हात धुवावेत आणि डोळ्यांना नाकाला वारंवार हात लावणे टाळावे असे आवाहन केले आहे. दरम्यान महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाकडून शहरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये कोविड पॉझिटिव्ह आलेला रुग्णावर घरीच उपचार सुरू आहेत त्याची तब्येत देखील ठीक आहे मात्र मी घाबरून जाऊ नये असेही आरोग्य विभागाचे डॉक्टर लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले आहे




Comments (0)
Facebook Comments (0)