अण्णा बनसोडे यांचा दिनांक 10 रोजी आकुर्डी येथे प्रचार दौरा

अण्णा बनसोडे यांचा दिनांक 10 रोजी आकुर्डी येथे प्रचार दौरा

(स्त्रीशक्ती)

दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुती चे अधिकृत उमेदवार अण्णा दादू बनसोडे यांची पहिल्या सत्राची प्रचार फेरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून सुरू होणार आहे तरी आपण या रॅलीत बहुसंख्येने सहभागी व्हावे ही विनंती.

वेळ :सकाळी 10 ते 2

प्रचार फेरी मार्ग: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-साई पूजा चौक- दत्तवाडी-विठ्ठल वाडी-विठठल मंदिर

दुसऱ्या सत्राची प्रचार फेरी श्री हनुमान मंदिर चौक आकुर्डी येथून सुरू होणार आहे

वेळ: सांयकाळी 5 ते 9

प्रचार फेरी मार्ग: श्री हनुमान मंदिर चौक--आकुर्डी मेन रोड--सुदर्शन नगर--पंचतारा नगर--पांढरकर वस्ती---गंगा नगर--जिजा नगर--कै पांडुरंग बुवा काळभोर सभागृह