प्रचाराचा झंझावात, चिंचवडच्या विकासाला वाकडकरांची साथ...

प्रचाराचा झंझावात, चिंचवडच्या विकासाला वाकडकरांची साथ...

(स्त्रीशक्ती)

चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारार्थ वाकड गावात प्रचार दौऱ्यात म्हातोबा चरणी लीन होवून मनोभावे माथा टेकवून विजयासाठी आशीर्वाद घेतला.लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघात गेल्या दहा वर्षात विकासाची गंगा आणली. तोच ध्यास घेवून येणाऱ्या काळात वाकडसह चिंचवड विधानसभेचा कायापालट करणार आल्याचे मत व्यक्त केले. मतदारांच्या गाठी-भेटी घेत प्रचारफेरीच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला

यात्रेदरम्यान महिलांनी औक्षण केले विजयासाठी त्यांनी आशीर्वाद दिले. तरुणाईचा जोम, महिलांचा सहभाग आणि ज्येष्ठ नागरिकांचे मार्गदर्शन मिळाल्याने या पदयात्रेला विशेष ऊर्जा मिळाली. ग्रामस्थांच्या उत्साही प्रतिसादामुळे वाकड मधील या पदयात्रेने मतदारसंघात विजयाचे वातावरण निर्माण केले आहे आणि त्यांचा हा उत्साह, आशीर्वाद मतांद्वारे येणाऱ्या २० तारखेला मला मिळणार आहे. याचा मला ठाम विश्वास आहे. 

संकल्प विजयाचा, शाश्वत विकासाचा, चिंचवड विधानसभेच्या चौफेर प्रगतीचा...

https://www.facebook.com/share/p/1QPbMq25Ym/

 चिंचवड विधानसभेचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्यासोबत जोडले जाण्यासाठी आणि सर्व अपडेट्स साठी माझ्या व्हाट्सअँप चॅनलला फॉलो करा...

https://whatsapp.com/channel/0029Va9ky320LKZBCm2BYJ22

Online Voter Search Link https://spjfoundation.com/search_voter