पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांचा जाहीरनामा प्रकाशन व दापोडी प्रचारदौरा

पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांचा जाहीरनामा प्रकाशन व दापोडी प्रचारदौरा

(स्त्रीशक्ती)

पिंपरी:आज दिनांक ६ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ठीक ११ वाजता* राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष *आदरणीय अजितदादा पवार* यांच्या हस्ते व महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थिती मध्ये *राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पिंपरी विधानसभेचा जाहीरनामा ऑनलाइन प्रकाशित* होणार आहे तरी सर्वांनी *त्रैलोक्य लॉन,डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारी दापोडी* या ठिकाणी उपस्थित रहावे.

त्यानंतर ठीक दुपारी ११:३० वाजता पिंपरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतिचे अधिकृत उमेदवार *अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ फिरंगाई देवीचे दर्शन घेऊन दापोडी गावातील प्रचार फेरीला* सुरुवात करणार आहोत तरी भाजपा,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,रिपाई (आठवले) सर्व मित्र पक्षाचे सर्व आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे.